Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
सलमान खान
'पुष्पा २' बद्दल अपडेट्स
ए.आर.रहमान घटस्फोट
'भूल भूलैय्या ३'ची चर्चा
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
रीव्ह्यूज
फिल्मी :
Secret Superstar Movie Review:सुपरस्टार जायरा वसीमचा थक्क करणारा प्रवास
इंसियाचे स्वप्न असते गायिका होण्याचे.इंसियाची आई लेकीचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आपला हार विकते आणि इंसियाला एक लॅपटॉप विकत घेऊन देते. इंसिया या लॅपटॉपच्या मदतीने युट्यूबवर आपले एक चॅनल सुरु करते. या युट्यूबवर आपली गाणी अपलोड करते. ...
फिल्मी :
Movie review: खळखळून हसवणारा गोलमाल अगेन
गोलमाल अगेनमध्ये अजय देवगण, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, अर्शद वारसी, कुणाल खेमु, तब्बू आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. गोलमालच्या सगळ्या सीरिज विनोदी होत्या त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. ह्यावेळेस सुद्धा हा सिलसिला चालूच राहणार आहे. ...
फिल्मी :
Ranchi Diaries movie Review:स्वप्नं दाखवण्याचा फुसका बार !
जीवनात काही तरी करुन दाखवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असते. हीच स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. छोट्या शहरांमधील मुलांच्या स्वप्नांची कहानी अशी जाहिरात करुन रांची डायरीज हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. ...
फिल्मी :
Chef Movie Review:चव बिघडलेली रेसिपी
‘शेफ’ हा मनोरंजक चित्रपट आहे वा नाही, हे सांगणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. कारण चित्रपटाची सुरूवात बरीच संथ व संदिग्ध आहे. अतिशय असंगत अशी एक सामान्य कथा यात सांगितली आहे. ...
फिल्मी :
Judwaa 2 Review : पुन्हा एकदा उडणार निखळ आनंदाचे फवारे...
तुम्ही सलमानचा ‘जुडवा’ पाहिलाय का? मग ‘जुडवा २’ तुम्हाला एक टाइमपास चित्रपट वाटेल. कारण कथानक हे सेमच आहे. फक्त वेगळं काय आहे तर वरूणमधील एनर्जी, फ्रेशनेस. ‘जुडवा’ मध्ये सलमान एकदम छपरी राजा असतो, वरूणही यात मवालीच आहे पण, तो एक क्यूट आणि एनर्जीटिक र ...
फिल्मी :
Bhoomi movie review : संजय दत्तच्या फॅन्सची घोर निराशा
एकतर्फी प्रेमात वेडा झालेला व्यक्ती काय काय करतो हे आजवर आपण ऐकलेच आहे. एकतर्फी प्रेमात वेडे झालेल्या एका मुलामुळे अतिशय हसऱ्या, आपल्या आयुष्या आपल्या पद्धतीने जगणाऱ्या एका मुलीचे आयुष्य कसे बदलते हे प्रेक्षकांना भूमी या चित्रपटात पाहायला मिळते. ...
फिल्मी :
Haseena Parkar Movie Review:श्रद्धाशिवाय दुसरे काहीच नाही!
हसीनाच्या या कथेला ‘सत्या’ , ‘शूट आऊट इन लोखंडवाला’ किंवा ‘डी कंपनी’ सारख्या ‘माफिया फिल्म्स’ची सर येत नाही.कोर्ट रूम ड्रामाच्या माध्यमातून हसीना पारकर व तिचे अंडरवर्ल्डशी असलेले कथित संबंध या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हसीना मुंबईत ...
फिल्मी :
Simran Movie Review:फक्त कंगना आणि कंगना!
कंगना राणौतचा ‘सिमरन’ अखेर आज रिलीज झाला. या चित्रपटाच्या टीजर आणि ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. प्रेक्षकांच्या या अपेक्षेवर ‘सिमरन’ किती खरा उतरतो, ते बघुयात! ...
फिल्मी :
Lucknow Central Movie Review : नुसताच ‘ओवरडोज’!!
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर पुन्हा एकदा ‘लखनौ सेन्ट्रल’ हा चित्रपट घेऊन आला आहे. हा चित्रपट पाहायचा तुमचा प्लान असेल तर तर तो पाहायचा की नाही, हे जाणून घ्यायलाच हवे... ...
फिल्मी :
Poster Boys Movie Review : कॉमेडी अन् सामाजिक संदेशाचा कॉकटेल फॉर्म्युला!!
२०१४ मध्ये आलेल्या ‘पोस्टर बॉयज’ या चित्रपटाचा निर्माता म्हणून भूमिका बजावणारा अभिनेता श्रेयस तळपदे आता हाच चित्रपट हिंदीमध्ये घेऊन आला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळताना त्याने पुन्हा कॉमेडी अन् सामाजिक संदेशाचा कॉकटेल फॉर्म्युला ...
Previous Page
Next Page