Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
सलमान खान
'पुष्पा २' बद्दल अपडेट्स
ए.आर.रहमान घटस्फोट
'भूल भूलैय्या ३'ची चर्चा
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
रीव्ह्यूज
फिल्मी :
मुक्तिभवन
नात्यांसोबत मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणा-या या चित्रपटात एका पिता-पुत्राची कथा दाखवली गेली आहे. ...
फिल्मी :
'नगरसेवक - एक नायक' : राजकारण विरुद्ध समाजकारण!
सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, गणेश यादव, संजय खापरे, सुनील तावडे, विनय आपटे असे खरोखरचे तगडे कलावंत चित्रपटात आहेत म्हटल्यावर डोळ्यांसमोर जे चित्र उभे राहते; त्याला नगरसेवक - एक नायक हा चित्रपट अपवाद ठरलेला नाही. ...
फिल्मी :
मातृ- द मदर
‘मातृ- द मदर’मध्ये देशातील व्यवस्थेविरोधात एक लढाई दाखवली आहे. या सिनेमाची कथा मायकल पैलिकोने लिहिली असून अश्तर सईदने दिग्दर्शित केली आहे. ...
फिल्मी :
बेवॉच
‘पीपल्स चॉईस अवॉर्ड्स’ची मानकरी ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा या चित्रपटात ड्वेन जॉन्सन आणि झॅक अॅफ्रॉनसह पहिला हॉलिवूड सिनेमा आहे. ...
फिल्मी :
Naam Shabana Review : ‘बेबी’सारखा दम नसलेला प्रीक्वेल!
‘नाम शबाना’ हा चित्रपट कसा आहे, मनोरंजक की कंटाळवाणा? हे सांगणं खरं तर मुश्कीलच म्हणावं लागेल. कारण चित्रपटाची कथा पूर्णत: गुंतागुंतीची असल्याने, प्रेक्षकांच्या मनात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
फिल्मी :
movie review : ‘मंत्रा’ म्हणजे सगळचं ‘जड’!
मंत्रा या सिनेमात कल्की कोच्लिनने १९९०च्या दशकातील वडिलांचा व्यवसाय हाती घेणा-या मुलीची भूमिका साकारली आहे.निकोलस खारकोंगर दिग्दर्शित या चित्रपटात कल्कीसह लुशीन दुबे, शिव पंडित, रोहन जोशी, रजत कपूर व आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ...
फिल्मी :
film review : ‘मशीन’ आणतो वैताग!
खरे तर चित्रपटाचे ‘मशीन’ हे नाव अभिनेता मुस्तफा याने अगदी सार्थ ठरवले आहे. या चित्रपटाचा हिरो बघितल्यावरच दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी ‘मशीन’ हे आगळे-वेगळे नाव आपल्या सिनेमासाठी का निवडले असावे, हे कळून चुकते. ...
फिल्मी :
अखेर उत्तर मिळाले....
'बाहुबली'प्रमाणे 'बाहुबली 2' ही तितकाच उत्कंठापूर्ण आहे. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच बाहुबली 2 प्रेक्षकांना आपल्या गुंतवून ठेवतो. बाहुबली या पात्रची शक्ती, दयाळूपणा आणि एका पेक्षा एक अॅक्शनसीन्स पाहण्यासारखे आहेत. ...
फिल्मी :
बेगम जान
'बेगम जान' हा सिनेमा बंगाली सिनेमा 'राजकहानीचा' रिमेक आहे. या मल्टीस्टारर सिनेमात नसीरुद्धीन शाह, आशीष विद्यार्थी, गौहर खान आणि इला अरुण असे एकापेक्षा एक दमदार कलाकार आहेेत. ...
फिल्मी :
Anarkali of Arrah REVIEW : एक आनंददायी अनुभव
स्वरा भास्करच्या आगामी ‘अनारकली ऑफ आरा' या सिनेमात ती गायिकेच्या रूपात दिसणार आहे.हा सिनेमात म्युझिकल ड्रामा असून स्वरा बिहारमधील आरा या गावातील गायिका आहे. ती स्थानिक कार्यक्रमात गात असते.एका घटनेमुळे तिचे जीवन बदलते. अशी या सिनेमाची कथा आहे. ...
Previous Page
Next Page