छंद माझा वेगळा
By Admin | Updated: January 3, 2015 21:53 IST2015-01-03T21:53:32+5:302015-01-03T21:53:32+5:30
अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ या आगामी चित्रपटात त्याचा एक वेगळा छंद प्रेक्षकांसमोर येणार आहे.

छंद माझा वेगळा
अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ या आगामी चित्रपटात त्याचा एक वेगळा छंद प्रेक्षकांसमोर येणार आहे. फरहानला वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या जमा करण्याची खूप आवड आहे. तो जिथे कुठे जातो तिथून तो वेगवेगळ्या रंगांच्या, आकारांच्या टोप्या खरेदी करतो. आता त्याच्या या टोप्यांचे कलेक्शन बघण्याची संधी प्रेक्षकांनाही मिळणार
आहे. कारण त्याच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या टोप्या तो या चित्रपटात घालताना दिसेल.