सुंदरा मनामध्ये भरली..! रिंकू राजगुरूने शेअर केले अनारकली ड्रेसमधले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 09:45 AM2024-09-16T09:45:24+5:302024-09-16T09:56:39+5:30

Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूने लेटेस्ट फोटोतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने सैराट चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केले. पहिल्याच सिनेमातून ती घराघरात पोहचली.

सैराटनंतर रिंकूच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ झाली.

सैराट चित्रपटानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने बऱ्याच सिनेमात काम केले.

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकतेच रिंकूने अनारकली ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

रिंकू राजगुरूच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

रिंकू राजगुरूने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये तेरे बिन लिहिले आहे.