सैफने केले परिणितीला नाराज

By Admin | Published: August 6, 2014 10:55 PM2014-08-06T22:55:04+5:302014-08-06T22:55:04+5:30

परिणिती चोप्रा अभिनेता सैफ अली खानची मोठी फॅन आहे.

Saif has offended the consequences | सैफने केले परिणितीला नाराज

सैफने केले परिणितीला नाराज

googlenewsNext
>परिणिती चोप्रा अभिनेता सैफ अली खानची मोठी फॅन आहे. तिच्या या आवडत्या कलाकारासोबत काम करण्याची नामी संधी परिणितीला मिळाली होती; पण सैफला वेळ नसल्याने हा चित्रपट काही काळ लांबवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. सैफचा बिजनेस पार्टनर असलेल्या दिनेश विजानच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनवण्यात येणार होता.रीमा कागतीच्या एका चित्रपटासाठी सैफला वेळ द्यावा लागणार आहे. 
तर  सध्या परिणिती तिच्या ‘दावत-ए-इश्क’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यानंतर ‘शाद अलीच्या किल दिल’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल; पण त्यानंतरही परिणितीला सैफसोबत काम करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: Saif has offended the consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.