संतोषचे रायडर स्पिरीट
By Admin | Published: February 5, 2015 11:51 PM2015-02-05T23:51:36+5:302015-02-05T23:51:36+5:30
बाइकिंगचे वेड, त्यांच्यातले संघर्ष, येणाऱ्या अडचणी, एकमेकांवर केलेल्या कुरघोडी आणि रोमांचकारी स्टंट्स आपल्याला आगामी ‘बायकर्स अड्डा’मध्ये पाहायला मिळणार आहेत.
बाइकिंगचे वेड, त्यांच्यातले संघर्ष, येणाऱ्या अडचणी, एकमेकांवर केलेल्या कुरघोडी आणि रोमांचकारी स्टंट्स आपल्याला आगामी ‘बायकर्स अड्डा’मध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी अभिनेता संतोष जुवेकर बायकर्सच्या भूमिकेत असून त्याचा रफ-टफ लूक चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. संतोषसोबत या चित्रपटात प्रार्थना बेहेरेची रोमँटिक केमिस्ट्री दिसून येणार आहे.