विखारी डोळे...
By Admin | Updated: January 2, 2015 23:41 IST2015-01-02T23:41:14+5:302015-01-02T23:41:14+5:30
लोकमान्य चित्रपटात सुबोध भावे लोकमान्य टिळकांची भूमिका करणार अशा बातम्या गेल्या वर्षी प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर अनेक जणांनी दिग्दर्शक ओम राऊत आणि सुबोधला वेड्यातच काढलं.

विखारी डोळे...
लोकमान्य चित्रपटात सुबोध भावे लोकमान्य टिळकांची भूमिका करणार अशा बातम्या गेल्या वर्षी प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर अनेक जणांनी दिग्दर्शक ओम राऊत आणि सुबोधला वेड्यातच काढलं. कारण काय तर सुबोधचे डोळे. ते रॉमेंटिक असल्याने कुठे विखारीपणा येणार? म्हणून फार चिडलेल्या सुबोधने जिथे जिथे टिळक दिसतील तिथे तिथे त्यांचे डोळे पाहायला सुरुवात केली. चित्रीकरणावेळी त्या कमेंट्सचा राग लक्षात ठेवला आणि सुबोधच्या डोळ्यांत ती नजर मिळाली.