‘डॉन ३’मध्ये शाहरूख-प्रियंका

By Admin | Published: November 23, 2015 01:41 AM2015-11-23T01:41:43+5:302015-11-23T01:41:43+5:30

शाहरूख खान आणि प्रियंका चोप्रा यांची जोडी ‘डॉन’ नंतर ‘डॉन ३’ मध्ये पहावयास मिळण्याची शक्यता आहे.

Shah Rukh-Priyanka in 'Don 3' | ‘डॉन ३’मध्ये शाहरूख-प्रियंका

‘डॉन ३’मध्ये शाहरूख-प्रियंका

googlenewsNext

शाहरूख खान आणि प्रियंका चोप्रा यांची जोडी ‘डॉन’ नंतर ‘डॉन ३’ मध्ये पहावयास मिळण्याची शक्यता आहे. दोघेही ‘दिलवाले’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटांमध्ये बिझी असल्याने २०११ मधील ‘डॉन २’ नंतर ते आता एकत्र येतील. निर्माता रितेश सिधवानी ‘वझीर ’ ट्रेलर लाँचवेळी म्हणाले, ‘डॉन थांबू शकतो पण त्याच्या स्टोरीवर सर्व अवलंबून आहे.’ त्याचबरोबर प्रियंकालाही तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ मिळायला हवा.

Web Title: Shah Rukh-Priyanka in 'Don 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.