दिवसेंदिवस बोल्ड होत चाललीय शहनाज गिल, रेड ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 05:57 PM2024-10-03T17:57:19+5:302024-10-03T18:03:03+5:30

Shahnaaz Gill : शहनाज गिल तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

शहनाज गिल तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

अलिकडेच शहनाज गिलने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

शहनाज या फोटोशूटमध्ये खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.

शहनाज गिलच्या या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

शहनाज कौर गिल पंजाबमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहे. शहनाजचा जन्म २७ जानेवारी, १९९३ साली चंदीगढमध्ये झाला होता.

शहनाज गिलने २०१५ साली मॉडेल म्हणून सिनेइंडस्ट्रीत काम केले. शहनाज कौर गिल २०१९मध्ये पहिला पंजाबी चित्रपट काला शाह कालामध्ये सरगुन मेहता, जॉर्डन संधू आणि बिन्नू ढिल्लनसोबत अभिनय केला आहे.