Join us

Filmy Stories

"स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचे..." राम चरणची पत्नी उपासनाचा खुलासा, १ हजार १३० कोटींची आहे मालकीण - Marathi News | Upasana Konidela Opens Up About Overcoming Difficult Emotions and Stress Eating | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचे..." राम चरणची पत्नी उपासनाचा खुलासा, १ हजार १३० कोटींची आहे मालकीण

उपासना एक मोठं बिझनेस एम्पायर सांभाळत आहे. ...

रंग आणि दिसण्यावरुन लोक खिल्ली उडवायचे, आज 'हा'च सुपरस्टार १५० कोटींच्या घरात राहतो - Marathi News | Dhanush Struggle Story People Called Actor Auto Driver Now He Is Owner Of Rs 150 Crore House And 230 Crore Net | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :रंग आणि दिसण्यावरुन लोक खिल्ली उडवायचे, आज 'हा'च सुपरस्टार १५० कोटींच्या घरात राहतो

एकेकाळी रंग आणि दिसण्यावरुन त्याची खिल्ली उडवली जायची. पण, उत्कृष्ट अभिनय कौशल्यानं त्यानं सर्वांची बोलती बंद केली. ...

१३७० कोटींचा मालक आहे 'हा' अभिनेता, जिथे कुठे प्रवास करतो, तिथे तो एक कुकर घेऊन जातो - Marathi News | Upasana Kamineni Konidela Revealed Ram Charan Keeps Cooker Him Wherever He Travel Know Reason Behind This Habit | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :१३७० कोटींचा मालक आहे 'हा' अभिनेता, जिथे कुठे प्रवास करतो, तिथे तो एक कुकर घेऊन जातो

अभिनेता जिथे कुठे प्रवास करतो, तिथे कुकर घेऊन जातो, कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल ...

ये लाल इश्क...! तमन्ना भाटियाचं मनमोहक फोटोशूट, चाहत्यांची नजर हटेना - Marathi News | actress tamannaah bhatia latest photoshoot in red anarkali dress looking beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ये लाल इश्क...! तमन्ना भाटियाचं मनमोहक फोटोशूट, चाहत्यांची नजर हटेना

अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या 'ओडेला-२' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ...

आता राडा तर होणारच... अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटलीच्या नवीन चित्रपटाची घोषणा - Marathi News | Aa22xa6: Allu Arjun And Atlee’s Film Official Announcement Sci-fi Film | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :आता राडा तर होणारच... अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटलीच्या नवीन चित्रपटाची घोषणा

अल्लू अर्जून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. ...

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते अल्लू अर्जुन-रामचरण तेजा; तिच्यामुळे दोन्ही भावांमध्ये आलेला दुरावा - Marathi News | Allu Arjun Ram Charan Teja were in love with actress neha sharma which created the rift between the two brothers | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते अल्लू अर्जुन-रामचरण तेजा; तिच्यामुळे दोन्ही भावांमध्ये आलेला दुरावा

एकाच अभिनेत्रीच्या प्रेमात पडले, रामचरणसोबत तिच्या अफेअरमुळे चिडलेला अल्लू अर्जुन ...

क्रिकेटची बॅट अन् लोकांचा जयजयकार! राम चरणच्या 'पेड्डी' सिनेमाची पहिली झलक एकदा बघाच - Marathi News | First look of Ram Charan movie peddi first shot starring jahnavi kapoor | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :क्रिकेटची बॅट अन् लोकांचा जयजयकार! राम चरणच्या 'पेड्डी' सिनेमाची पहिली झलक एकदा बघाच

राम चरणचा आजवर कधीही न पाहिलेला अवतार 'पेड्डी' सिनेमातून बघायला मिळतोय. बातमीवर क्लिक करुन बघा पहिली झलक (peddi, ram charan) ...

शूटिंगदरम्यान चुकून निघाले कपडे, न्यूड सीन शूट झाला अन्...; सिनेमा रिलीज होताच अभिनेत्रीने संपवलं जीवन - Marathi News | During the shooting, clothes accidentally came off, nude scene was shot and...; Actress ended her life as soon as the movie was released | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :शूटिंगदरम्यान चुकून निघाले कपडे, न्यूड सीन शूट झाला अन्...; सिनेमा रिलीज होताच अभिनेत्रीने संपवलं जीवन

एका लोकप्रिय अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आत्महत्या केली होती. खरेतर अभिनेत्रीचा न्यूड सीन तिच्या परवानगीशिवाय चित्रपटात ठेवण्यात आला होता. ...

रश्मिकाने विजय देवरकोंडासोबत साजरा केला वाढदिवस, दोघांकडून 'तो' फोटो शेअर - Marathi News | Rashmika Mandanna Spent Her 29th Birthday With Rumored Boyfriend Vijay Deverakonda See Pics | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :रश्मिकाने विजय देवरकोंडासोबत साजरा केला वाढदिवस, दोघांकडून 'तो' फोटो शेअर

रश्मिका मंदानाचं फक्त करिअरचं नाही तर अभिनेत्रीचं लव्ह लाईफही जोरदार आहे. ...