स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात आई कुठे काय करते ठरली सर्वोत्कृष्ट मालिका, वाचा विजेत्यांची यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 11:40 AM2021-04-05T11:40:38+5:302021-04-05T11:41:44+5:30
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं, फुलाला सुगंध मातीचा, मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा या मालिकांना विविध पुरस्कार मिळाले.
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१ नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं, फुलाला सुगंध मातीचा, मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा या मालिकांना विविध पुरस्कार मिळाले.
सर्वोत्कृष्ट सून – गौरी (सुख म्हणजे नक्की काय असतं)
सर्वोत्कृष्ट पती – शुभम ( फुलाला सुगंध मातीचा)
सर्वोत्कृष्ट जोडी – दीपा-कार्तिक (रंग माझा वेगळा)
सर्वोत्कृष्ट आई – उमा पाटील ( मुलगी झाली हो)
सर्वोत्कृष्ट मुलगी – माऊ ( मुलगी झाली हो)
सर्वोत्कृष्ट सासू – जीजी अक्का ( फुलाला सुगंध मातीचा)
सर्वोत्कृष्ट खलनायिका - शालिनी ( सुख म्हणजे नक्की काय असतं)
सर्वोत्कृष्ट कुटुंब – मोरे परिवार ( सहकुटुंब सहपरिवार)
सर्वोत्कृष्ट मालिका – आई कुठे काय करते
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा – अरुंधती (आई कुठे काय करते)
सर्वोत्कृष्ट विनोदवीर – अतुल तोडणकर (कॉमेडी बिमेडी)
सर्वोत्कृष्ट विनोदवीर – स्त्री आरती सोळंकी (कॉमेडी बिमेडी)
सर्वोत्कृष्ट वहिनी – सरु (सहकुटुंब सहपरिवार)
सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी – स्वराज आणि वैभवी (सांग तू आहेस का)
सर्वोत्कृष्ट रोमॅण्टिक हिरो – रघू ( तुझ्या इश्काचा नादखुळा)
सर्वोत्कृष्ट चेहरा पुरुष – जयदीप (सुख म्हणजे नक्की काय असतं)
सर्वोत्कृष्ट चेहरा स्त्री – (फुलाला सुगंध मातीचा)