Sushma Swaraj Death : सुषमा स्वराज यांच्या निधनाने बॉलिवूडही हळहळले, दिग्गजांनी व्यक्त केला शोक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 10:34 AM2019-08-07T10:34:01+5:302019-08-07T10:34:28+5:30
सुषमा स्वराज यांच्या निधनाने केवळ राजकारणातच नाही तर बॉलिवूडमध्ये ही शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, सनी देओल, अदनान सामी, सुभाष घई अशा अनेक बॉलिवूड दिग्गजांनी सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अखेरचा श्वास घेतला हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुषमा स्वराज यांच्या निधनाने केवळ राजकारणातच नाही तर बॉलिवूडमध्ये ही शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, सनी देओल, अदनान सामी, सुभाष घई अशा अनेक बॉलिवूड दिग्गजांनी सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ शेअर केला आहे.
— Anupam Kher (@AnupamPKher) 6 अगस्त 2019
‘ न्यूयॉर्कमध्ये आहे. बातमी ऐकल्यानंतर स्वत:ला थांबवू शकलो नाही. कारण तुमच्यासोबत माझ्या बºयाच आठवणी आहेत. मी तुमच्यासोबत खूप चांगले क्षण घालवले आहे आणि ही बातमी ऐकल्यानंतर धक्का बसला,’ असे त्यांनी व्हिडीओ म्हटले आहे. यानंतर अनुपम खेर यांनी सुषमा स्वराजसोबतच्या भेटीचे किस्से सुद्धा शेअर केलेत.
एक अत्यंत दुखद समाचार ! एक बहुत ही प्रबल राजनीतिज्ञ , एक मिलनसार व्यक्तिव , एक अद्भुत प्रवक्ता । आत्मा की शांति के लिए , प्रार्थना 🙏 https://t.co/TRikqtswd9
— Amitabh Bachchan (@SrBachchan) 6 अगस्त 2019
अमिताभ यांनी सुषमा स्वराज यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले, ‘अतिशय दु:खद वार्ता. एक अतिशय धडाडीच्या नेत्या, एक मनमिळावू व्यक्तिमत्त्व, एक अद्भूत वक्ता. आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना.’
My family & I are in complete shock to learn the tragic news of dear Sushma ji’s sudden demise. She was a motherly figure for all of us; an extremely respected stateswoman; exceptional orator & a very loving, caring & warm soul. Will miss her dearly.🙏#sushmaswaraj#RIPSushmaJipic.twitter.com/bJCyKLeIa0
— Adnan Sami (@AdnanSamiLive) 6 अगस्त 2019
Deeply shocked and saddened to hear about Sushma Swaraj ji’s sudden demise.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) 6 अगस्त 2019
A graceful and honest leader, a sensitive and selfless soul, a keen understanding of music and poetry and a dear friend. Our former external minister will be remembered fondly.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले.
अन्य सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला.
My sincere condolences on passing away of #Sushmaswaraj ji. One of the finest leader of our country.She was special and we will miss her.Sending my prayers to family and friends. pic.twitter.com/BeYy6S9TmN
— Sunny Deol (@iamsunnydeol) 6 अगस्त 2019
Saddened to hear about the sudden demise of Sushma Swaraj ji . May her soul rest in peace 🙏
— Anushka Sharma (@AnushkaSharma) 6 अगस्त 2019
RIP #SushmaSwaraj ji. She epitomised dignity, commitment to democratic norms, grace in politics. A brilliant parliamentarian, a fine bilingual orator, a humane foreign minister- she was inspiring. I differed with her ideology, but greatly admired her resolve & work ethic. 🙏🏿🙏🏿
— Swara Bhasker (@ReallySwara) 6 अगस्त 2019
In my younger years I got so much support from Shushma ji ! I still have pictures with her giving me my first award all over my office!gutted sad at d loss of a lady who taught me my first lesson... women should help women grow ! Thanku n rip shushmaji #RIPSushmaSwarajJihttps://t.co/tyAHCa3vYf
— Ekta Kapoor (@ektaravikapoor) 6 अगस्त 2019
A huge loss for India- An outstanding orator, an absolute patriot, a tall leader @SushmaSwaraj Ji is no more. As an Ext Affairs minister she was always accessible to every Indian who was in need of help. My deepest condolences to the family, loved ones & millions of followers https://t.co/FuHNbQMOGX
— Riteish Deshmukh (@Riteishd) 6 अगस्त 2019