उफ्फ! तेरी अदा... लाल रंगाच्या साडीत अभिनेत्री श्वेता राजनचा ग्लॅमरस अंदाज, फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 05:09 PM2024-09-28T17:09:29+5:302024-09-28T17:17:07+5:30

'मन झालं बाजिंद' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री श्वेता राजन घराघरात पोहचली.

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता वैभव चव्हाणसोबत तिने मालिकेत स्क्रिन शेअर केली होती.

झी मराठी वाहिनीवरील या मालिकेत श्वेताने 'कृष्णा' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

सध्या श्वेता लाइमलाइटपासून दूर आहे. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना अपडेट्स देत असते.

नुकतेच तिने साडी नेसून ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम श्वेताने काही निवडक फोटो पोस्ट केले आहेत.

लाल रंगाची साडी त्यावर बॅकलेस ब्लाऊज असा तिचा लूक पाहायला मिळतोय.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने हटके पोज देत नेटकऱ्याचं लक्ष वेधलंय.