या सगळ्या केवळ अफवाच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2016 01:20 PM2016-06-29T13:20:58+5:302016-06-29T18:50:58+5:30

ये है मोहोब्बते या मालिकेत भावा-बहिणीची भूमिका साकारणारे अभिषेक वर्मा आणि आदिती भाटिया यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या बातम्या कित्येक ...

All this is just rumor | या सगळ्या केवळ अफवाच

या सगळ्या केवळ अफवाच

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">ये है मोहोब्बते या मालिकेत भावा-बहिणीची भूमिका साकारणारे अभिषेक वर्मा आणि आदिती भाटिया यांच्यात प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. पण आम्ही दोघे केवळ चांगले मित्रमैत्रिणी आहोत असे त्या दोघांचे मत आहे. अभिषेक आणि आदिती चित्रीकरणाच्यावेळी नेहमी एकत्र असतात. तसेच चित्रीकरण संपल्यावरही दोघे एकत्र फिरायला जातात. त्यामुळे या दोघांमध्ये कुछ तो गडबड है अशी चर्चा होती. पण आमच्याबाबतच्या अशा अफवा कोण पसरवत आहेत हेच आम्हाला कळत नाहीये असे अभिषेकचे म्हणणे आहे तर मी प्रेमप्रकरणात पडण्यासाठी खूपच लहान आहे. सध्या माझे सगळे लक्ष हे केवळ माझ्या अभिनयाकडे आहे असे आदिती भाटिया सांगते. 

Web Title: All this is just rumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.