कुंज कुटुंबियांची अंताक्षरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2016 09:59 AM2016-03-05T09:59:18+5:302016-03-05T02:59:18+5:30

झी टीव्हीवरील मालिका ‘टशन ए ईश्क’ मालिकेत सध्या कुंज कुटुंबीय एकदम लाईट मुडमध्ये आहे. ते अंताक्षरीच्या सेशनमध्ये आता बिझी ...

Ankakshari of Kunj family | कुंज कुटुंबियांची अंताक्षरी

कुंज कुटुंबियांची अंताक्षरी

googlenewsNext
टीव्हीवरील मालिका ‘टशन ए ईश्क’ मालिकेत सध्या कुंज कुटुंबीय एकदम लाईट मुडमध्ये आहे. ते अंताक्षरीच्या सेशनमध्ये आता बिझी असणार आहेत. कुंजला वाटले की आता अजूनही फॅमिली एकत्र आली पाहिजे. एकत्र सर्वांनी धम्माल करण्यासाठी गेट टूगेदर ठेवले आहे. चेरी कुंजला मदत करू इच्छिते. 

Web Title: Ankakshari of Kunj family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.