/> कोणताही अॅवॉर्ड सोहळा असो त्यामध्ये सेंटर आॅफ अॅट्रॅक्शन मोस्टली आपल्या स्टनिंग लुक कॅरी करणाºया तारकाच असतात. कोणत्या अभिनेत्रीने काय घातले आहे, कोणत्या डिझायनरचा कॉश्च्युम वेअर केला आह याकडेच सर्वांचे लक्ष असते. या तारका देखील अॅवॉर्ड नाईट्स पुरेपुर एन्जॉय करताना दिसतात. अशाच एका पुरस्कार सोहळ््या दरम्यात तेजस्वीनी पंडित, अमृता खानविलकर, पुजा सावंत आणि आदिती पोहनकर या तारका धमाल, मस्ती करताना दिसल्या. वन पिस, लाँग इयरिंग्ज स्टायलिश हेअरस्टाईल्स मध्ये त्या एकदम स्टनिंग दिसत होत्या. एकमेकिंना हग करुन या चौघींनी मस्त पोझ देत फोटोसेशन केले आहे.
Web Title: AWARD Ceremony of the Star
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.