दोघीत तिसरा... आदिनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2016 12:34 PM2016-03-01T12:34:23+5:302016-03-01T05:34:23+5:30

         दोघीत तिसरा अस म्हणायची वेळ सई ताम्हणकर आणि मितवा फेम सोनाली कुलकर्णी या दोन अभिनेत्रींवर ...

Both the third ... Adinath | दोघीत तिसरा... आदिनाथ

दोघीत तिसरा... आदिनाथ

googlenewsNext

/>         दोघीत तिसरा अस म्हणायची वेळ सई ताम्हणकर आणि मितवा फेम सोनाली कुलकर्णी या दोन अभिनेत्रींवर आली आहे. आता या दोघींच्या मध्ये तिसरा कोण असा प्रश्न पडला असेल तर तो आहे सर्वांचा लाडका चॉकलेट बॉय आदिनाथ कोठारे. त्याचे झाले असे , कि या दोघी एकदम मस्त मुड मध्ये सेल्फी काढत होत्या अन आदिनाथ मागुन त्यांच्यामध्ये डोकावीत होता. 

Web Title: Both the third ... Adinath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.