‘छोटी बहू’नं ओलांडल्या सगळ्या सीमा !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2016 06:25 AM2016-06-06T06:25:18+5:302016-06-06T11:56:46+5:30

छोट्या पडद्यावरील सूनांना आपण भारतीय अवतारात पाहतो.सरळ, साध्या आणि आज्ञाधारक अशा या सूना सा-यांना तितक्याच भावतात.. मात्र याच अभिनेत्रींचं ...

'Chhoti Bahu' crossed the boundaries! | ‘छोटी बहू’नं ओलांडल्या सगळ्या सीमा !

‘छोटी बहू’नं ओलांडल्या सगळ्या सीमा !

googlenewsNext

/>
छोट्या पडद्यावरील सूनांना आपण भारतीय अवतारात पाहतो.सरळ, साध्या आणि
आज्ञाधारक अशा या सूना सा-यांना तितक्याच भावतात.. मात्र याच अभिनेत्रींचं रिल
जीवन त्यापेक्षा कितीतरी पटीनं वेगळं असतं. जमीन आस्मानाचा फरक असतो असं
म्हटल्यास वावगं ठरु नये. अशाच छोट्या पडद्यावरील एक सूनेचा रियल हॉट अंदाज
पाहूया.

छोट्या पडद्यावरील मालिका ‘छोटी बहू’मधील नायिका म्हणजे रुबीना दिलेक. रियल
लाइफमध्ये रुबीना फारच मॉर्डन आहे.

नुकतंच रुबीनानं एक हॉट एंड सेक्सी फोटोशूट केलंय. यांत रुबीनाचा बिकीनी
अवतारही पाहायला मिळाला.

रुबीनाचं हे फोटोशूट छोटी बहू मालिकेचा प्रमुख अभिनेता अभिनव शुक्ला यानं
केलंय. अभिनव एक अभिनेता असण्यासोबतच एक फोटोग्राफरसुद्धा आहे. गेल्या अनेक
दिवसांपासून अभिनव आणि रुबीना एकमेकांना डेट करतायत. दोघांचं एकमेकांवर
जीवापाड प्रेमही आहे.

'शक्ती' या नव्या मालिकेतील भूमिकेबाबतही रुबीना भलतीच एक्साईटेड आहे.
छोटी बहू या मालिकेमुळं रुबीनाचं फॅन फॉलोविंग भलतंच वाढलंय.

एका सर्व्हेनुसारटॉप-50 आशियाई महिलांमध्ये रुबीनाला 26 वं स्थान देण्यात आलंय.

Web Title: 'Chhoti Bahu' crossed the boundaries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.