कॉमेडियन भारती हॉस्पिटलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2016 12:36 PM2016-06-01T12:36:22+5:302016-06-01T18:06:22+5:30

कॉमेडी नाईटस लाईव्ह, कॉमेडी नाईटस बचाओ, इंडियाज गॉट टायलेंट यांसारख्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडियन भारती सिंगला हॉस्पिटलमध्ये दाखल ...

Comedian Bharti Hospital | कॉमेडियन भारती हॉस्पिटलमध्ये

कॉमेडियन भारती हॉस्पिटलमध्ये

googlenewsNext
मेडी नाईटस लाईव्ह, कॉमेडी नाईटस बचाओ, इंडियाज गॉट टायलेंट यांसारख्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडियन भारती सिंगला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याने भारतीला सोमवारी मुंबईतील संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून भारती हॉस्पिटलमध्ये आहे. तिला देखरेखीखाली ठेवण्यात आले असून घाबरण्याचे काही कारण नसल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितलेले आहे. तब्येत बरी झाल्यानंतर लवकरच भारती चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. 

Web Title: Comedian Bharti Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.