‘अदालत २’ जूनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2016 11:10 AM2016-05-07T11:10:48+5:302016-05-07T16:41:26+5:30

अभिनेता रॉनित रॉयच्या चाहत्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. रोनितची गाजलेली मालिका ‘अदालत’ याचा दुसरा सिझन येणार असल्याची कित्येक ...

'Court 2' in June | ‘अदालत २’ जूनमध्ये

‘अदालत २’ जूनमध्ये

googlenewsNext
िनेता रॉनित रॉयच्या चाहत्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. रोनितची गाजलेली मालिका ‘अदालत’ याचा दुसरा सिझन येणार असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा होती.

पण आता ही मालिका परतणार असल्याचे सोनी वाहिनीनीकडून सांगण्यात आले आहे. ही मालिका जून महिन्यात सुरू होणार आहे.

रोनितसोबत कोणते कलाकार या मालिकेत झळकणार हे अद्याप ठरलेले नाही. पण लवकरच कलाकारांची निवड केली जाणार असून मालिकेचे चित्रीकरणही लवकरात लवकर सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: 'Court 2' in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.