Munmun Dutta: तारक मेहतामधील बबिता मुनमुन दत्ता हिला कोर्टाचा धक्का, त्या प्रकरणात अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 06:00 AM2022-01-30T06:00:31+5:302022-01-30T06:01:43+5:30

Munmun Dutta : दूरचित्रवाणी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम Tarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील अभिनेत्री मुनमुन दत्ता ऊर्फ बबिता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हरयाणातील हिसारच्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.

Court rejects pre-arrest bail plea of Munmun Dutta, Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | Munmun Dutta: तारक मेहतामधील बबिता मुनमुन दत्ता हिला कोर्टाचा धक्का, त्या प्रकरणात अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळली

Munmun Dutta: तारक मेहतामधील बबिता मुनमुन दत्ता हिला कोर्टाचा धक्का, त्या प्रकरणात अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळली

googlenewsNext

चंदीगड : दूरचित्रवाणी वाहिनीवरील अभिनेत्री मुनमुन दत्ता ऊर्फ बबिता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हरयाणातील हिसारच्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत(एससी-एसटी)दत्ता यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
 मुनमुन दत्ता यांनी ९ मे, २०२१ रोजी यूट्यूबवर जारी एका व्हिडीओत अनुसूचित जाती-जमातींबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले होते. याप्रकरणी दलित अधिकार कार्यकर्ते रजत कलसन यांनी त्यांच्याविरुद्ध १३ मे रोजी तक्रार दिली होती.

Web Title: Court rejects pre-arrest bail plea of Munmun Dutta, Tarak Mehta Ka Ooltah Chashmah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.