बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करण्यात बिझी करिश्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2016 08:43 AM2016-06-11T08:43:12+5:302016-06-11T14:13:12+5:30

'बिग बॉस-8'मध्ये दिसलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या बालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. करिश्माने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हॅकेशनचे अनेक फोटो ...

Curious to enjoy the holiday in Bali | बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करण्यात बिझी करिश्मा

बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करण्यात बिझी करिश्मा

googlenewsNext
n style="font-family: Bhaskar_WEB_Intro_Test, Arial, Helvetica, sans-serif; line-height: 22px;">'बिग बॉस-8'मध्ये दिसलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या बालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. करिश्माने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हॅकेशनचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती बीचच्या किना-यावर फिमेल फ्रेंडसोबत धमाल-मस्ती करताना दिसतेय करिश्माने तिच्या करिअरची सुरुवात 'क्योकी सास भी कभी बहू' शोमधून केली आहे. त्यानंतर ती 'कही तो मिलेंगे', 'विरासत' आणि 'बालवीर'सारख्या शोमध्ये दिसली आहे.

Web Title: Curious to enjoy the holiday in Bali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.