या अभिनेत्रीमुळे देबीना आणि गुरमित यांच्यात दुरावा ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2016 01:00 PM2016-10-29T13:00:15+5:302016-10-29T13:17:52+5:30

गेल्या काही दिवसांपासून सिनेमातले कलाकार असो किंवा मालिकांधले कलाकार यांच्या खाजगी आयुष्यात काय घडले काय बिघडले सा-यांंरच जोरदार चर्चा ...

Deena and Gurmeet have an exception? | या अभिनेत्रीमुळे देबीना आणि गुरमित यांच्यात दुरावा ?

या अभिनेत्रीमुळे देबीना आणि गुरमित यांच्यात दुरावा ?

googlenewsNext
ल्या काही दिवसांपासून सिनेमातले कलाकार असो किंवा मालिकांधले कलाकार यांच्या खाजगी आयुष्यात काय घडले काय बिघडले सा-यांंरच जोरदार चर्चा होत आहेत. यांत आता आणखी एखा टीव्ही कलाकारा जोडीची भर पडली आहे. देबीन बॅनर्जी आणि गुरमित चौधरी यांच्या आयुष्यात काहीतरी आलबेल सुरू अशल्याचे कळते आहे. गुरमित आणि देबीना यांच्यात नात्यात दुरावा निर्माण करणारी कोण ? असा प्रश्न तुम्हाला पडला असणारच. तर याला सना खान या दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जातेय.



गुरमित चौधरी आणि सना खान 'वजह तुम हो' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. सिनेमात दोघांनी एंटीमेट सीन्सही दिले आहेत.त्यामुळेच सना आणि गुरमित यांच्यात जवळीक वाढल्याने देबोनाल गुरमित स्वतःपासून गुरमितने दुर केल्याचे कळतेय. गुरमितने 'वजह तुम हो'च्या आधीही एका सिनेमात इतके बोल्ड सिन्स दिले होते.मात्र त्यावेळी एक कामाचा भाग असल्यामुळे कलाकारांना असे बोल्ड सीन्स दुस-या कलाकारा बरबोर करावे लागतात असे समज देबीनाची होती. मात्र वजह तुम सिनेमाची अडस्टँडिंग देबीनाने दाखवली नाही. 'वजह तुम' सिनेमाच्या प्रमोशनवेळी देबीना आणि गुरमित दोघेही एकत्र दिसले नाहीत. वेगेवगळ्या विमानाने दोघेही गेल्याचे दिसले. दोघांनी पत्रकारांना एकत्र फोटो घेण्यासही नकार दिला. यावरून एकच आहे की गुरमित आणि देबीना यांच्यात आलबेल असल्याचे वजह सना खान असल्याचे कळतेय. 



देबीना बॅनर्जी आणि गुरमित चौधरी या दोघांना आपण राम आण सीतेच्या भूमिकेत छोट्या पडद्यावर 'रामायण'मध्ये पाहिले आहे. त्यानंतर 'नच बलिये सिझन 6' मध्येही दोघांनी छोट्या पडद्यावर धुमाकुळ घातला.छोटा पडदा गाडवल्यानंतर गुरमित रूपेरी पडद्याकडे वळला आहे.गुरमितने 'खामोशीयाँ' पहिला हिंदी सिनेमा करत  बाॅलिवूडमध्ये पदार्पन केले. 'खामोशीयाँ' नंतर गुरमित 'वजह तुम हो' सिनेमात झळकणार आहे. अशा प्रकारे छोटा पद्यावर नशीब आजमवल्यानंतर आता तो रूपेरी पडद्यावर नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाला आहे.
 

Web Title: Deena and Gurmeet have an exception?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.