हलालबद्दल अनुरागसोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2016 08:13 AM2016-05-16T08:13:29+5:302016-05-16T13:43:29+5:30

दिग्दशर्क अनुराग कश्यप सध्या रामण राघव २.० या त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी कान फिल्म फेस्टिव्हलला गेलेले आहेत. तसेच हलाल या ...

Discussion with Halal about Anurag | हलालबद्दल अनुरागसोबत चर्चा

हलालबद्दल अनुरागसोबत चर्चा

googlenewsNext
ग्दशर्क अनुराग कश्यप सध्या रामण राघव २.० या त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी कान फिल्म फेस्टिव्हलला गेलेले आहेत. तसेच हलाल या मराठी चित्रपटाचेही कानमध्ये स्क्रिनिंग होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते अमोल कांगणेही सध्या तिथेच आहेत. नुकतीच अमोल यांची भेट अनुराग कश्पयांच्यासोबत झाली. अनुराग कश्यप यांनी जवळजवळ तीन तास अमोलसोबत हलाल या चित्रपटाविषयी चर्चा केली. या चित्रपटाचे कथानक अनुरागला अतिशय आवडले असल्याचेही त्यांनी अमोलला सांगितले.

Web Title: Discussion with Halal about Anurag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.