‘पसंत आहे मुलगी’ची रेसमध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 10:36 AM2016-05-12T10:36:50+5:302016-05-12T16:06:50+5:30

टिआरपीच्या रेसमध्ये कोणती मालिका कधी अव्वल ठरेल हे सांगता येत नाही. ‘नांदा सौख्यभरे’ ही मालिका कित्येक महिन्यांपासून टिआरपीच्या रेसमध्ये ...

Entry in the 'favorite girl' race | ‘पसंत आहे मुलगी’ची रेसमध्ये एंट्री

‘पसंत आहे मुलगी’ची रेसमध्ये एंट्री

googlenewsNext
आरपीच्या रेसमध्ये कोणती मालिका कधी अव्वल ठरेल हे सांगता येत नाही. ‘नांदा सौख्यभरे’ ही मालिका कित्येक महिन्यांपासून टिआरपीच्या रेसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या आठवड्यात टिआरपीच्या स्पर्धेत एका नव्या मालिकेने आपली जागा बनवली आहे. ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांची तितकीशी पसंती मिळत नाही अशी चर्चा सुरू असतानाच या मालिकेने टिआरपीच्या स्पर्धेत दुसरा नंबर पटकवला आहे. टिआरपीच्या रेसमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ तिसºया क्रमांकावर, ‘जय मल्हार’ चौथ्या क्रमांकावर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ पाचव्या क्रमांकावर आहे.

Web Title: Entry in the 'favorite girl' race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.