'फ्रेंडस ' सातासमुद्रापलीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2016 08:02 AM2016-02-21T08:02:21+5:302016-02-21T01:02:21+5:30

मराठी इंडस्ट्रीचा सुपरहिरो स्वप्नील जोशी, सचित पाटील व गौरी नलावडे या कलाकारांचा काही दिवसापूर्वी  'फ्रेंडस ' हा चित्रपट महाराष्ट्रात बॉक्सआॅफिसवर ...

'Friends' on Satasamapali | 'फ्रेंडस ' सातासमुद्रापलीकडे

'फ्रेंडस ' सातासमुद्रापलीकडे

googlenewsNext
ाठी इंडस्ट्रीचा सुपरहिरो स्वप्नील जोशी, सचित पाटील व गौरी नलावडे या कलाकारांचा काही दिवसापूर्वी  'फ्रेंडस ' हा चित्रपट महाराष्ट्रात बॉक्सआॅफिसवर सुपरहिट ठरला होता. पण, आता याच चित्रपटाने सातासमुद्रापलीकडे उडी मारलेली दिसते. आर. माधेश दिग्दर्शित  'फ्रेंडस ' हा चित्रपट अमेरिकेमध्ये लॉस एंजल्स,कोलंबस, चिकागो यासारख्या ड्रीम सिटीच्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टाइम शेडयुल्ड स्वप्नील जोशी न इतर कलाकारांनी सोशलवेबसाइटवर शेअर केला आहे. यामुळे खरंच, महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी ही गोष्ट आहे. चला, तर मग मराठी इंडस्ट्रीच्या या प्रगतीच्या पाऊलाला शुभेच्या देउयात. 


{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: 'Friends' on Satasamapali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.