फुल एक्साईटमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 10:13 AM2016-05-12T10:13:14+5:302016-05-12T15:43:14+5:30

अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या कान फेस्टिव्हमध्ये आहे.

Full excitement | फुल एक्साईटमेंट

फुल एक्साईटमेंट

googlenewsNext
िनेता आदिनाथ कोठारे सध्या कान फेस्टिव्हमध्ये आहे. तिथे तो प्रोड्युसर वर्कशॉपसाठी गेला आहे. या वर्कशॉपमध्ये त्याने पहिल्या दिवशी व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी राइडचा आनंद लुटला. हे तंत्रज्ञान पाहून भविष्यकाळात  
चित्रपटसृष्टीत या प्रकारचेच तंत्रज्ञान पाहायला मिळणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आदिनाथ त्याच्या वर्कशॉपमध्ये व्यग्र असल्याने त्याला कान फेस्टिव्हलच्या इतर कार्यक्रमांना हजेरी लावता आली नाही. पण दिग्दर्शक वुडी अ‍ॅलन यांच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगविषयी त्याने माहिती दिली. आदिनाथ कानच्या पुढील दिवसांसाठी फुल एक्साईट आहे.

Web Title: Full excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.