अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना मला खूप मजा आली- इश्तियाक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 05:59 AM2018-03-02T05:59:04+5:302018-03-02T11:29:04+5:30
‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या आगामी मालिकेत पूतनची भूमिका रंगविणार््या इश्तियाक खान या अभिनेत्याने नुकतेच ...
‘ ्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या आगामी मालिकेत पूतनची भूमिका रंगविणार््या इश्तियाक खान या अभिनेत्याने नुकतेच महान अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका जाहिरातीत काम केले होते. या मालिकेतील भूमिकेद्वारे तो प्रथमच टीव्हीतील कार्यक्रमांमध्ये पदार्पण करणार आहे.
‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या आगामी मालिकेत इश्तियाक उल्लू बैठा है’ या आगामी मालिकेत इश्तियाक खान हा चैतूलाल (राजीव निगम) या मुख्यमंत्रीपदासाठी आसुसलेल्या एका भ्रष्ट नेत्याच्या मेव्हण्याची भूमिका रंगविणार आहे. त्याच्या टीव्हीवरील कामाची प्रेक्षकांकडून प्रशंसा झाली होती. अमिताभ बच्चन च्यासारख्या महान अभिनेत्यांबरोबर भूमिका रंगविण्याची संधी मिळाल्यामुळे आनंदात असलेल्या इश्तियाक खानने सांगितले, “अमितजींबरोबर एका जाहिरातीत एकत्र भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे मला स्वत:चा गौरव झाल्यासारखं वाटत आहे. ते माझे आदर्श असून त्यांच्याबरोबर काम करणं हा चांगला अनुभव होता. त्यांनी माझ्यावर कोणताच त्यांनी माझ्यावर कोणताच दबाव आणू दिला नाही. मलाही एक दिवस त्यांच्याप्रमाणेच आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे.”
‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत देशातील विद्यमान राजकीय परिस्थितीवर उपहासात्मक भाष्य केले असून काही भ्रष्ट नेते लोकांना केवळ आश्वासने देतात पण ती प्रत्यक्षात कधीच आणत नाहीत, यावर त्यात भर देण्यात आला आहे. ही मालिका म्हणजे भ्रष्ट नेत्याच्या जीवनावरील उपहात्मक भाष्य असून अशा तर््हेची ‘स्टार प्लस’वरील ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेतील भूमिकेमुळे आपल्याला या क्षेत्रात मान्यता मिळेल, अशी इश्तियाक खानची अपेक्षा आहे.