'जाना ना इस दिल से दूर'मालिकेत हरवलेला अथर्व येणार का परत?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2017 12:09 PM2017-01-12T12:09:59+5:302017-01-12T12:11:09+5:30

आता पर्यंत  टीव्ही मालिकांच्या टीआरपी रेस मध्ये कधीही न आलेला 'जाना ना इसी दिल से'दुर या मालिकेने आता  रसिकांची ...

'Jana Naa Dil Dil Aaye' in the back of the lost hope? | 'जाना ना इस दिल से दूर'मालिकेत हरवलेला अथर्व येणार का परत?

'जाना ना इस दिल से दूर'मालिकेत हरवलेला अथर्व येणार का परत?

googlenewsNext
ा पर्यंत  टीव्ही मालिकांच्या टीआरपी रेस मध्ये कधीही न आलेला 'जाना ना इसी दिल से'दुर या मालिकेने आता  रसिकांची पसंती मिळवत टीआरपी रेस मध्येही आपले स्थान निर्माण केल्याचे पाहायला मिळतंय. इतर मालिकांप्रमाणेच आता या मालिकेनेही आपल्या इंटरेस्टींग  ट्रॅक दाखवलत रसिकांना या मालिकेशी खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.विविधा आणि अथर्व यांचा रोमँटीक ट्रॅकही रसिकांच्या पसंतीस उतरतोय.मात्र या लव्हस्टोरी मध्ये एक वेगळे वळन येणार आहे. होय,विविधा, रविश आणि अथर्व यांची स्टोरी एका  वेगळ्या वळणावर पोहचली आहे.या मालिकेत शॉकिंग ट्रएक रसिकांना पाहाला मिळेल.




विविधाच्या गाडी चालवत असते त्या कारचा अपघात होतो आणि त्यात अथर्वही असतो. दादाजी विविधाला मारून टाकण्याचा प्रयत्न करतात मात्र अथर्व    
विविधाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो त्याचवेळी दादाजी अथर्वला डोक्यावर वार करतात आणि अथर्व बाजुला असलेल्या दरीत पडतो.घटनास्थळी रविश पोलिसांना घेवून पोहचतो.पोलिस दादाजीला अरेस्ट करतात.मात्र दुसरीकडे अथर्व दिसत नसल्यामुळे त्याचा शोध घेण्यास सुरूवात करतात.दरीतही अथर्वचा पोलिस शोध घेतात मात्र तो सापडत नसल्यामुळे पोलिस अथर्वला मृत घोषित करतात.त्यानंतर विविधा आणि रविशही अथर्व आता या जगात नाही रवीश विविधाची समजुत काढत विविधासह  लग्न  करतो. मात्र अथर्वची आई सुजाताला अथर्व जिवंत असल्याचे वाटते.तर दुसरीकडे विवधालाही तसेच वाटत असते की अथर्वहा जिवंत असून तो पुन्हा येणार अशी आशा लावून बसलेली अशते.अशाप्रकारे येणा-या भागात शॉकींग ट्विस्ट एंट टर्नस मालिकेत पाहायला मिळतील.

Web Title: 'Jana Naa Dil Dil Aaye' in the back of the lost hope?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.