आदिनाथसोबत चित्रपटगृहाची सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2016 12:08 PM2016-05-13T12:08:06+5:302016-05-13T17:38:06+5:30

कान फेस्टिव्हलमध्ये चित्रपट कोणत्या चित्रपटगृहात दाखवले जातात याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते.

Journey to theater with Adinath | आदिनाथसोबत चित्रपटगृहाची सफर

आदिनाथसोबत चित्रपटगृहाची सफर

googlenewsNext
न फेस्टिव्हलमध्ये चित्रपट कोणत्या चित्रपटगृहात दाखवले जातात याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते. अभिनेता आदिनाथ कोठारीने खास सीएनएक्ससाठी कान येथील ल्युमियर चित्रपटगृहाचे चित्रीकरण केले आहे. ल्युमियर चित्रपटगृह पाहाण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहा.

Web Title: Journey to theater with Adinath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.