​करिश्मा-उपेन यांचीही ‘फारकत’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2016 11:08 AM2016-05-08T11:08:31+5:302016-05-08T16:38:31+5:30

चालू वर्षात अनेक सेलिब्रिटी कपलचे लव्हलाईफ संपुष्टात आले. अरबाज खान-मलाईका, फरहान अख्तर-अधुरा, रणबीर कपूर-कॅटरिना, सुशांत सिंह राजपूत-अंकिता लोखंडे..असे अनेक ...

Karishma-Upen too 'Farkat' | ​करिश्मा-उपेन यांचीही ‘फारकत’

​करिश्मा-उपेन यांचीही ‘फारकत’

googlenewsNext

चालू वर्षात अनेक सेलिब्रिटी कपलचे लव्हलाईफ संपुष्टात आले. अरबाज खान-मलाईका, फरहान अख्तर-अधुरा, रणबीर कपूर-कॅटरिना, सुशांत सिंह राजपूत-अंकिता लोखंडे..असे अनेक सेलिब्रिटी कपल विभक्त झाले. दुर्दैवाने या यादीत आणखी एका कपलची भर पडली आहे. होय, उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना या जोडप्यानेही आपले नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द उपेन पटेल यानेच या ब्रेकअपची अधिकृत घोषणा केली.करिश्मा व मी आम्ही विभक्त झालोयं, असे त्याने सोशल मीडियावर शेअर केले. ‘बिग बॉस’च्या घरात उपेन व करिश्मा प्रेमात पडले होते. दुर्दैवाने हे प्रेम फार काळ टिकले नाही..

much has come 2light & shown its true colours. love is never easy and when a certain foundation is broken it's impossible 2move forward.

— upen patel (@upenpatelworld) Me and Karishma have both agreed to part ways. Thank you for all your love. 11:33 AM - 7 May 2016

Twitter Link: https://twitter.com/upenpatelworld/status/728827507051364352

Web Title: Karishma-Upen too 'Farkat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.