मनीष पॉल जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2016 08:36 AM2016-07-05T08:36:51+5:302016-07-05T14:06:51+5:30

छोट्या पडद्यावर विविध शो होस्ट करणारा मनीष पॉल आता रुपेरी पडद्यावर एंट्री मारणार आहे.एक्शन भूमिका साकारत तो रसिकांच्या भेटीला ...

Manish Paul injured | मनीष पॉल जखमी

मनीष पॉल जखमी

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">छोट्या पडद्यावर विविध शो होस्ट करणारा मनीष पॉल आता रुपेरी पडद्यावर एंट्री मारणार आहे.एक्शन भूमिका साकारत तो रसिकांच्या भेटीला येणार आहे. या भूमिकेत कोणतीही कसर राहू नये यासाठी मनीष बरीच मेहनतही घेतोय. मात्र बा बा ब्लॅकशिप या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी मनीष जखमी झालाय. सिनेमातील एक्शन सीन करताना मनीषचा खांदा दुखावला गेलाय. पेन किलर घेऊन त्यानं तो सीन पूर्ण केला.. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मनीषला आपल्या दुखावलेल्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.. 

Web Title: Manish Paul injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.