Nikki Tamboli चा डीपनेक ब्लाउजमधील बोल्ड अंदाज पाहून फॅन्सची बोलती बंद, पण काही लोकांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 16:05 IST2023-02-17T16:03:51+5:302023-02-17T16:05:43+5:30
Nikki Tamboli Hot Video: व्हिडीओत निक्की हिरव्या रंगाचा लेहंगा घालून दिसत आहे. ज्यावर तिने डीपनेक ब्लाउज घातला आहे. तिचा हा बोल्ड अंदाज पाहून फॅन्स अवाक् झाले आहेत.

Nikki Tamboli चा डीपनेक ब्लाउजमधील बोल्ड अंदाज पाहून फॅन्सची बोलती बंद, पण काही लोकांनी केलं ट्रोल
Nikki Tamboli Hot Video: निक्की तंबोळीने ने 'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) मधून खूप प्रसिद्धी मिळवली होती. ती नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा ती तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे. निक्कीने नुकसाच इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत निक्की हिरव्या रंगाचा लेहंगा घालून दिसत आहे. ज्यावर तिने डीपनेक ब्लाउज घातला आहे. तिचा हा बोल्ड अंदाज पाहून फॅन्स अवाक् झाले आहेत.
निक्की तांबोळी नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजाने फॅन्सची झोप उडवण्याचं काम करत असते. नव्या व्हिडीओतही निक्कीने तेच केलं आहे. चोकर हार, न्यूड मेकअप आणि मोकळे केस सोडून निक्कीने तिला लूक कम्प्लिट केला होता. तिच्या या लूकचं फॅन्स भरभरून कौतुक करत आहेत. यात निक्की तिची कर्वी फिगर मोठ्या कॉन्फिडेंसने फ्लॉन्ट करताना दिसत आहे. पण काही लोकांनी तिला ब्लाउजवरून ट्रोलही केलं आहे. आधी व्हिडीओ बघा...
तसे तर लोक तिच्या या बोल्ड अंदाजाचे आणि परफेक्ट फिगरचे दिवाने आहेत. पण काही लोकांनी तिच्या लूकवरून तिला ट्रोल केलं. पण महत्वाची बाब म्हणजे निक्कीला ट्रोल करण्यावरून काही फरक पडत नाही. ती तिच्या फॅन्ससाठी नेहमीच बोल्ड अंदाजात समोर येत असते.
निक्कीच्या फिगरचं नेहमीच कौतुक केलं जातं. ती फार खास डाएट फॉलो करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निक्की रोज रात्री झोपण्याआधी ग्रीन टी पिते. त्याशिवाय ती बाहेरचं खाणं टाळते. 26 वयातच निक्कीने चांगली फॅन फॉलोईंग कमावली आहे. तिला इन्स्टावर 3.6 मिलियन फॉलोवर्स आहेत.