OMG ! बी-टाऊनची हॉट बेब आता हे करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2016 05:11 AM2016-06-06T05:11:26+5:302016-06-06T10:41:26+5:30

बॉलीवुडची अभिनेत्री आणि श्रीलंकन ब्यूटी क्वीन जॅकलिन फर्नांडिस बॉलीवुडसह हॉलीवुडमध्येही जलवा दाखवलाय. हॉलीवुडचा सिनेमा 'डेफिनिशन ऑफ फियर'मध्ये रहस्यमयी तरुणीची ...

OMG! B-Town's hot babe will do it now | OMG ! बी-टाऊनची हॉट बेब आता हे करणार

OMG ! बी-टाऊनची हॉट बेब आता हे करणार

googlenewsNext
लीवुडची अभिनेत्री आणि श्रीलंकन ब्यूटी क्वीन जॅकलिन फर्नांडिस बॉलीवुडसह हॉलीवुडमध्येही जलवा दाखवलाय. हॉलीवुडचा सिनेमा 'डेफिनिशन ऑफ फियर'मध्ये रहस्यमयी तरुणीची जॅकलिननं भूमिका साकारली होती. आता लवकरच जॅकलिन छोट्या पडद्यावर जादू दाखवणार आहे. छोट्या पडद्यावर तिचं लवकरच पदार्पण होणार आहे. डान्स रियालिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत जॅकलिन दिसण्याची शक्यता आहे. 'झलक दिखला जा या'  डान्स रियालिटी शोमध्ये जज म्हणून जॅकलिनची वर्णी लागणार आहे. नुकतंच या शोचा एक प्रोमोही शूट करण्यात आलाय. या नव्या सीझनमध्ये जॅकलिन शाहिदची जागा घेणार आहे. 

Web Title: OMG! B-Town's hot babe will do it now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.