पिंडदानच्या टिमचा सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2016 10:01 AM2016-02-22T10:01:51+5:302016-02-22T03:01:51+5:30

         सेल्फी काढण्याची क्रेझ आता एवढी वाढली आहे कि या रेस मध्ये सेलिब्रिटीज देखील मागे राहिलेले ...

Pindada's team selfie | पिंडदानच्या टिमचा सेल्फी

पिंडदानच्या टिमचा सेल्फी

googlenewsNext

/>         सेल्फी काढण्याची क्रेझ आता एवढी वाढली आहे कि या रेस मध्ये सेलिब्रिटीज देखील मागे राहिलेले नाहीत. अ‍ॅवॉर्ड फंक्शन्स असो, पार्टीज, शुटिंग सेट्स किंवा पर्सनल मोमेंट्स प्रत्येक क्षणांचे सेल्फी काढुन ते सोशल मिडियावर अपडेट करण्याचे कलाकांमधील प्रमाण देखील वाढले आहे. असाच एक सेल्फी पिंडदानच्या सेटवरील कलाकारंनी काढला आहे. सिद्धार्थ चांदेकर, मनवा नाईक, या कलाकारांसह त्यांची टिम या सेल्फीमध्ये पहायला मिळत आहे. 
         

Web Title: Pindada's team selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.