प्रियंकाच्या मराठी चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2016 05:17 AM2016-03-01T05:17:15+5:302016-02-29T22:19:14+5:30

बॉलिवुड व हॉलिवुड या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपली ठसा उमटविणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता, मराठी इंडस्ट्रीट देखील काम करण्यास सुरूवात केली आहे

Priyanka's Marathi film begins shooting | प्रियंकाच्या मराठी चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात

प्रियंकाच्या मराठी चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात

googlenewsNext
लिवुड व हॉलिवुड या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपली ठसा उमटविणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता, मराठी इंडस्ट्रीट देखील काम करण्यास सुरूवात केली आहे. पर्पल पेबल पिक्चर्स' असं तिच्या कंपनीचं नाव आहे. या कंपनी अंतर्गत ती 'व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. प्रियकांच्या या मराठी चित्रपटाचे शुटिंगला नुकतीच सुरूवात झाली आहे. या चित्रपटाच्या शुभांरंभावेळी प्रियंका चोप्रा स्वत: उपस्थित होती. या यशस्वी अभिनित्रीचे मराठे इंडस्ट्रीकडे वळणारे पाय हे मराठी चित्रपटांच्या यशाची पावती आहे म्हणण्यास हरकत नाही.
 

Web Title: Priyanka's Marathi film begins shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.