दिव्यांका त्रिपाठीला पाहून सासू म्हणाली अशी सून सुरेख बाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2017 06:01 AM2017-05-09T06:01:42+5:302017-05-09T11:31:42+5:30

इंडस्ट्रीत बरेच सेलिब्रेटी त्यांच्या गोड स्वभावामुळे ओळखले जातात, तर काही त्यांच्या खडुस स्वभावामुळे. असाच काहीसा प्रत्यय एका सेलिब्रेटीविषयी आला ...

Sister-in-law, beautiful lady, said to see Diwali Tripathi | दिव्यांका त्रिपाठीला पाहून सासू म्हणाली अशी सून सुरेख बाई!

दिव्यांका त्रिपाठीला पाहून सासू म्हणाली अशी सून सुरेख बाई!

googlenewsNext
डस्ट्रीत बरेच सेलिब्रेटी त्यांच्या गोड स्वभावामुळे ओळखले जातात, तर काही त्यांच्या खडुस स्वभावामुळे. असाच काहीसा प्रत्यय एका सेलिब्रेटीविषयी आला आहे.जशी तीचा स्क्रीनवर वावर असतो अगदी रिअल लाईफमध्येही ती अगदी तशीच असते.विवेक दहिया आणि दिव्यांका त्रिपाठी या फेव्टरेट टीव्ही कपलचा एक खास किस्सा सध्या खूप चर्चेत आहे.त्याचं झाले असे की, विवेकची आई जेव्हा दिव्यांकाला भेटली तेव्हा विवेकच्या आईचा आनंद गगणात मावेनासा होता. कारण प्रत्येक सासूला वाटतं की मिळणारी सूनही खूप गोड असावी, समजूतदार असावी स्वभाव चांगला असावा.अगदी सगळ्याच गोष्टी विवेकच्या आईला सून दिव्यांकात पाहायला मिळाल्या. विवेकच्या आईला दिव्यांका भेटताच आईने दिव्यांकाला म्हटले,की तू ख-या आयुष्यातही इतकी गोड आहेस की,की आमच्या समोर एक्टींग करतेस हेच समजत नाही. जशी तू मालिकेत वावरतेस, सगळ्यांना समजून घेतेस तशीच अगदी आदर्श  तू रिअल लाईफमध्ये आहेस. अगदी गोड तुझे वागणे-बोलणे कुटूंबासह तुझे चांगले रिलेशन पाहून तुझा अभिमान वाटतो. सासूकडून होणारे कौतुक पाहून दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी 8 जुलै 2016ला केले. त्या दोघांची भेट ये है मोहोब्बते या मालिकेच्या सेटवरच झाली होती. ते दोघेही या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होते. चित्रीकरणाच्यावेळी या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दिव्यांका आणि विवेक यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. हे दोघे सध्या प्रेक्षकांना नच बलिये या कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. ये है मोहोब्बते या मालिकेच्या चित्रीकरणातून वेळ काढून ते सध्या नच बलियेचे चित्रीकरण करत आहेत. 

Web Title: Sister-in-law, beautiful lady, said to see Diwali Tripathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.