हे आहेत बिग बॉस 10 चे कंटेस्टंट, आतापर्यंत इतका बदलला लुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 08:37 AM2017-09-29T08:37:08+5:302018-06-27T20:10:06+5:30
'बिग बॉस 10'मध्ये सहभागी झालेले स्पर्धक तुम्हाला आठवत असतीलच.ज्यांनी त्यांच्या खास स्टाईलने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सगळ्यात वादग्रस्त टीव्ही शो म्हणून बिग बॉस शो प्रसिध्द आहे.मात्र या शोमुळेच सामान्य माणूसही सेलिब्रेटी बनला. इतकेच नाहीतर कलाकारांच्या करिअरलाही नवीन दिशा मिळवून दिली. शो संपल्यानंतर स्पर्धकांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. पाहुयात स्पर्धकांचा कसा बदलला अंदाज.
'ब िग बॉस 10'मध्ये सहभागी झालेले स्पर्धक तुम्हाला आठवत असतीलच.ज्यांनी त्यांच्या खास स्टाईलने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सगळ्यात वादग्रस्त टीव्ही शो म्हणून बिग बॉस शो प्रसिध्द आहे.मात्र या शोमुळेच सामान्य माणूसही सेलिब्रेटी बनला. इतकेच नाहीतर कलाकारांच्या करिअरलाही नवीन दिशा मिळवून दिली. शो संपल्यानंतर स्पर्धकांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. पाहुयात स्पर्धकांचा कसा बदलला अंदाज.