Urfi Javedने शेअर केले बेडरुम सीक्रेट्स , म्हणाली - 'माझ्या बेडवर...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 18:08 IST2022-12-08T18:08:13+5:302022-12-08T18:08:37+5:30
Urfi Javed : बिग बॉस ओटीटी फेम आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशन सेन्स आणि कपड्यांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

Urfi Javedने शेअर केले बेडरुम सीक्रेट्स , म्हणाली - 'माझ्या बेडवर...'
बिग बॉस ओटीटी फेम आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed Splitsvilla 14) तिच्या विचित्र फॅशन सेन्स आणि कपड्यांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे उर्फी जावेदचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. बऱ्याचदा तिला यामुळे ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागतो. नुकतेच तिने तिचे बेडरुम सीक्रेट्स शेअर केले आहेत.
अलीकडेच एमटीव्ही स्प्लिटव्हिलाच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ज्यामध्ये उर्फी जावेद काचेच्या बाऊल हातात घेऊन बसलेली दिसत आहे. ज्यामध्ये निळ्या रंगाचे बॉल आहेत. या बॉलवर प्रश्न लिहिलेले आहेत. ज्याला उर्फी व्हिडिओमध्ये बॉलवर असलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दिसत आहे.
उर्फी जावेद पहिला प्रश्न वाचते, आर यू क्वाइट इन बेड? या प्रश्नावर उर्फी आधी हसली आणि नंतर म्हणाली की, आपण बेडवरच्या गोष्टी बेडवर ठेवले तर बरं होईल. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या बेडवर या. उर्फी जावेदने मग दुसरा प्रश्न वाचला, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीसोबत राहाल का? उर्फी उत्तरात म्हणते, मी त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकेन.
उर्फी जावेदने तिसरा प्रश्न वाचला, तुला बघायला आवडते की बघितलेले? यावर उर्फी म्हणाली की, संपूर्ण जग माझ्याकडे पाहत आहे. उर्फी जावेद सध्या सनी लिओनीच्या स्प्लिट्सविला शोच्या १४व्या सीझनमध्ये पाहायला मिळते आहे.