तू माझा सांगती या मालिकेचे २ वर्षे पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2016 08:17 AM2016-06-26T08:17:08+5:302016-06-26T13:47:08+5:30
संगीत कुलकर्णी व रघुनंदन बर्वे दिग्दर्शित तू माझा सांगती या मालिकेचे नुकतेच २ वर्षे पूर्ण झाले आहे. यासाठी सेटवर ...
स गीत कुलकर्णी व रघुनंदन बर्वे दिग्दर्शित तू माझा सांगती या मालिकेचे नुकतेच २ वर्षे पूर्ण झाले आहे. यासाठी सेटवर मोठया उत्साहात सेलिब्रेशन करण्यात आले. संत तुकारामांच्या जीवनावर आधारित ही मालिका आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर या मालिकेत संत तुकारामची भूमिका साकारत आहे. आता या मालिकेने यशस्वीरीत्या तिसºया वर्षात पदापर्ण केले आहे. अभिनेत्री प्रमिती नरकेसोबत आदि कलाकारांचा या मालिकेत समावेश आहे. या सर्व कलाकारांनी या मालिकेच यश केक कापून साजरे केले.