‘कुंग फू योगा’मध्ये टायगर ?

By Admin | Published: July 6, 2015 02:39 AM2015-07-06T02:39:38+5:302015-07-06T02:39:38+5:30

हॉ लीवूड स्टार जॅकी चॅनचा चित्रपट ‘कुंग फू योगा’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अमीर खान या चित्रपटात काम करणार अशी चर्चा प्रथम होती

Tiger in 'Kung Fu Yoga' | ‘कुंग फू योगा’मध्ये टायगर ?

‘कुंग फू योगा’मध्ये टायगर ?

googlenewsNext

हॉ लीवूड स्टार जॅकी चॅनचा चित्रपट ‘कुंग फू योगा’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अमीर खान या चित्रपटात काम करणार अशी चर्चा प्रथम होती. मात्र जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा कॅटरिना या चित्रपटात जॅकी चॅनच्या हीरोइनची भूमिका करणार असल्याची चर्चा आहे. जॅकीच्या भूमिकेसाठी टायगर श्रॉफचे नाव घेतले जात आहे. एका कार्यक्रमात बोलताना टायगर म्हणाला, की हो, ‘कुंग फू योगा’मध्ये भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली आहे. अद्याप चर्चा सुरू आहे, पण अजून मी चित्रपट साइन केला नाही. टायगर जॅकी चॅनला स्वत:चे प्रेरणास्थान मानतो. जर त्याची निवड खरंच जॅकीच्या भूमिकेसाठी झाली तर ही घटना त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासारखी असेल. पहिल्यांदा अमीर खानला ही आॅफर देण्यात आली होती, पण तो ‘दंगल’मध्ये व्यस्त असल्याने त्याने ‘कुंग फू योगा’ला नकार दिला आहे.

Web Title: Tiger in 'Kung Fu Yoga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.