सेलिब्रिटींचा नाव चेंज करण्याचा टे्रंड

By Admin | Published: September 11, 2015 05:12 AM2015-09-11T05:12:35+5:302015-09-11T05:12:35+5:30

जसा कपड्यांचा, शूजचा, मोबाईलचा टे्रंड असतो, तसा सध्या कदाचित सेलिब्रिटी मंडळींचा नावात चेंज करण्याचा टे्रंड आहे. काही जण दोन एकाच नावाच्या व्यक्ती एकाच क्षेत्रात काम करत

The trinity to change the celebrity name | सेलिब्रिटींचा नाव चेंज करण्याचा टे्रंड

सेलिब्रिटींचा नाव चेंज करण्याचा टे्रंड

googlenewsNext

जसा कपड्यांचा, शूजचा, मोबाईलचा टे्रंड असतो, तसा सध्या कदाचित सेलिब्रिटी मंडळींचा नावात चेंज करण्याचा टे्रंड आहे. काही जण दोन एकाच नावाच्या व्यक्ती एकाच क्षेत्रात काम करत असल्याने, स्वत:च्या नावातील स्पेलिंगमध्ये बदल करतात, तर काही जण आपले नशीब बदलावे म्हणूनही करतात. आता हेच पाहा ना, सीनियर स्वप्निल जोशीने स्वत:च्या नावामध्ये अजून ६ ची भर घातली, तर ज्युनियर सोनालीनेही ी हे अक्षर अ‍ॅड केले. तर, दुसरीकडे ‘लय भारी’ चित्रपटातून मराठीत पदार्पण केलेल्या रितेश देशमुखने त्याच्या नावाचे स्पेलिंग फ्र३ी्र२ँ असे केले आहे. आता या नाव चेंज करणाऱ्यांच्या यादीत अजून एका नावाची भर पडली आहे... अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची. हो... प्रिया बेर्डे यांनी प्रियाचे स्पेलिंग आता ढ१ीी८ं असे केले आहे.

Web Title: The trinity to change the celebrity name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.