भूरळ घालणारं तृप्ती डिमरीचं सौंदर्य अन् हास्य, नवे फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 03:52 PM2024-10-03T15:52:32+5:302024-10-03T16:06:36+5:30

सध्या सर्वत्र तृप्तीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

तृप्ती डिमरी बॉलिवूडमध्ये सध्याची सर्वात चर्चेतली आणि आघाडीची अभिनेत्री आहे.

सध्या ती 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अशातच तृप्ती डिमरीने काही फोटो पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अभिनेत्रीच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं असून सध्या सर्वत्र तृप्तीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

निळ्या रंगाच्या लेहेंग्यात तृप्ती खूपच सुंदर दिसतेय. तिचा हा लूक चाहत्यांना पसंत पडला आहे.

तृप्तीने या लेहेंग्याला साजेरी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी परिधान केली आहे. तर केस मोकळे सोडले आहेत.

या फोटोंमधून पुन्हा एकदा तृप्तीचे सौंदर्य प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.

चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ'मध्ये तृप्ती ही अभिनेता राजकुमार रावसोबत झळकणार आहे. 90 च्या दशकातल्या जादुई युगात घेऊन जाणारा हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

याशिवाय तृप्ती 'भूलभूलैय्या 3', 'धडक 2' मध्येही झळकणार आहे. 'भूलभूलैय्या 3' तृप्ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करणार आहेय