अरे चूप.. अरे चूप...! ‘रामायण’च्या वेळेला नेमका सोनू निगम टपकला, नेटक-यांनी अशी घेतली मजा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 12:37 PM2020-04-13T12:37:42+5:302020-04-13T12:38:38+5:30
सोनू निगममुळे झाला ‘रामायण’चा खोळंबा, नेटकरी सैराट
लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रामायण, महाभारत यासारख्या पौराणिक मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्यात आणि दूरदर्शनचा सुवर्णकाळ परतला. आता लोक या मालिकांकडे पर्यायाने दूरदर्शनकडे डोळे लावून बसतात. रामायण, महाभारताचा अगदी एकही भाग चुकता कामा नये, यासाठी प्रेक्षक एकीकडे आटापीटा करत असताना दुसरीकडे मात्र दूरदर्शनची ‘मनमर्जी’ संपता संपत नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर यावरून दूरदर्शनला ट्रोल केले जात आहे. रविवारीही अशाच एका कारणावरून दूरदर्शनला ट्रोल केले गेले. होय, बॉलिवूड सिंगर सोनू निगम यांच्यामुळे ‘रामायण’ 15 मिनिटे उशीराने सुरु झाले. मग काय, सोशल मीडियावर याचे नेमके पडसाद उमटले. अगदी मीम्सचा पाऊस पडला.
People to sonu nigam RN#earthquake
— Bat Wayne (@SanghiWayne) April 12, 2020
Ramayan ke time hi aa tapka😹😡 pic.twitter.com/WpokXh4VHB
‘रामायण’ ही मालिका सकाळी 9 आणि रात्री 9 अशा दोन भागात प्रसारित केली जात आहे. काल रविवारी रात्री 9 वाजता प्रेक्षक ‘रामायण’ पाहायला दूरदर्शनसमोर बसले. पण 9 वाजले तरी ‘रामायण’ सुरु होईना. त्याऐवजी ‘संगीत सेतू’ हा कार्यक्रम दूरदर्शनवर सुरु होता. या कार्यक्रमात सोनू निगम थेट दुबईतून आॅनलाईन गाणी सादर करत होता. सोनू निगमच्या या कार्यक्रमामुळे ‘रामायण’चा 15 मिनिटे खोळंबा झाला. 15 मिनिटांनंतर ‘रामायण’ सुरू झाले. पण तोपर्यंत नेटक-यांना मीम्स मटेरियल मिळाले होते. लोकांनी अनेक मीम्स व ट्विट पोस्ट केले. यानंतर सोनू निगम सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला.
पाहुयात हे मजेशीर मीम्स
When You Are Waiting For Ramayana And They Are Showing Sonu Nigam#Ramayanapic.twitter.com/7fCZHTJJKD
— Akhil Sharma🚩 (@Akhil_sharma173) April 12, 2020
#Ramayana#Ramayan
— Prashant Arwar (@__prashant__09) April 12, 2020
When you have to wait 15 mins more for Ramyan's episode and watch Sonu Nigam instead
.
.
Le you: pic.twitter.com/mjpdr64Iie
I hate Sonu Nigam from now@SonuNigamTweet#ramayan late huya
— DeviderInCheif (@locaicalindian) April 12, 2020
Dear @DDNational please maintain the regular time table we don't want to see that Sonu nigam instead of SHRI RAMAYAN .so please maintain the schedule.....that is why no body is looking your channel now a days
— Ravi Srivastava (@ravi12feb) April 12, 2020
Hey @DDNational Please check the clock ⏰ ! It’s Ramayan Time 9 PM. #Ramayan#DDNational#SangeetSetu 🛑
— Manish MMK (@Redfish18) April 12, 2020
#Ramayan to be telecasted at 9:15 pm due to #SangeetSetu for #PMCaresFundshttps://t.co/0pgRuRpaSN
— Deep Thakkar (@imDeepThakkar) April 12, 2020
When you were eagerly waiting for #Ramayan and then you open #DDNational and see the note that #ramayan shall be delayed by 15 minutes as #SangeetSetu is going on. :/ pic.twitter.com/QwFhGSTUtN
— Sakshi Jain (@JainSakshi_06) April 12, 2020