करार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 02:07 PM2016-12-28T14:07:03+5:302016-12-28T14:07:03+5:30
समाजात प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी स्वत:च्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणा-या एका करारबद्ध तरुणाची कथा या चित्रपटात मांडली आहे.तसेच मातृत्व मिळवण्यासाठी एका स्त्रीची होत असलेली तडफड आणि त्यासाठी केला जाणारा व्यवहार अशा काही वेगवेगळ्या गोष्टींवर सिनेमात भाष्य करण्यात आले आहे.‘करार' हा एक कौटुंबिक सिनेमा असून, प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या आणि संघर्ष या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.
समाजात प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी स्वत:च्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणा-या एका करारबद्ध तरुणाची कथा या चित्रपटात मांडली आहे.तसेच मातृत्व मिळवण्यासाठी एका स्त्रीची होत असलेली तडफड आणि त्यासाठी केला जाणारा व्यवहार अशा काही वेगवेगळ्या गोष्टींवर सिनेमात भाष्य करण्यात आले आहे.‘करार' हा एक कौटुंबिक सिनेमा असून, प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या आणि संघर्ष या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.समाजात प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी स्वत:च्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणा-या एका करारबद्ध तरुणाची कथा या चित्रपटात मांडली आहे.तसेच मातृत्व मिळवण्यासाठी एका स्त्रीची होत असलेली तडफड आणि त्यासाठी केला जाणारा व्यवहार अशा काही वेगवेगळ्या गोष्टींवर सिनेमात भाष्य करण्यात आले आहे.‘करार' हा एक कौटुंबिक सिनेमा असून, प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्भवणाऱ्या समस्या आणि संघर्ष या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.