Next

ओके जानू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2016 11:44 AM2016-12-15T11:44:19+5:302016-12-15T11:55:28+5:30

'ओके जानू' हा सिनेमा तामिळमधील 'ओके कन्मनी 'सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.या सिनेमात 'आशिकी 2' सिनेमानंतर पुन्हा एकदा श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर या दोघांमध्ये हॉट रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.सिनेमातील हे कपल मुंबईत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असतात. लग्न आणि परंपरा यामध्ये या दोघांनाही अडकायचे नसते. सिनेमात दोघांच्या रिलेशनशिपवर सिनेमाची कथा फिरते.विशेष म्हणजे या सिनेमात श्रद्धा कपूर पहिल्यांदाच खूप बोल्ड अंदाजात पाहायला मिळणार आहे.

'ओके जानू' हा सिनेमा तामिळमधील 'ओके कन्मनी 'सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.या सिनेमात 'आशिकी 2' सिनेमानंतर पुन्हा एकदा श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर या दोघांमध्ये हॉट रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.सिनेमातील हे कपल मुंबईत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असतात. लग्न आणि परंपरा यामध्ये या दोघांनाही अडकायचे नसते. सिनेमात दोघांच्या रिलेशनशिपवर सिनेमाची कथा फिरते.विशेष म्हणजे या सिनेमात श्रद्धा कपूर पहिल्यांदाच खूप बोल्ड अंदाजात पाहायला मिळणार आहे.'ओके जानू' हा सिनेमा तामिळमधील 'ओके कनमानी' सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.या सिनेमात 'आशिकी 2' सिनेमानंतर पुन्हा एकदा श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर या दोघांमध्ये हॉट रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.सिनेमातील हे कपल मुंबईत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असतात. लग्न आणि परंपरा यामध्ये या दोघांनाही अडकायचे नसते. सिनेमात दोघांच्या रिलेशनशिपवर सिनेमाची कथा फिरते.विशेष म्हणजे या सिनेमात श्रद्धा कपूर पहिल्यांदाच खूप बोल्ड अंदाजात पाहायला मिळणार आहे.