Next

खजूर पे अटके

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 08:55 AM2018-05-18T08:55:20+5:302018-05-18T14:25:20+5:30

‘आगीतून निघून फुफाटयात जाणे’ ही म्हण तर आपल्याला माहिती आहेच. या म्हणीला सार्थ ठरवणारा काहीसा हा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपट बरेच झाले मात्र, चित्रपटातील विनोदाबरोबरच एक रंजकपणा सीन्समध्ये असतो. पण, ‘खजूर पे अटके’ हा चित्रपट असाच अधांतरी पद्धतीचा आहे.

‘आगीतून निघून फुफाटयात जाणे’ ही म्हण तर आपल्याला माहिती आहेच. या म्हणीला सार्थ ठरवणारा काहीसा हा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपट बरेच झाले मात्र, चित्रपटातील विनोदाबरोबरच एक रंजकपणा सीन्समध्ये असतो. पण, ‘खजूर पे अटके’ हा चित्रपट असाच अधांतरी पद्धतीचा आहे.‘आगीतून निघून फुफाटयात जाणे’ ही म्हण तर आपल्याला माहिती आहेच. या म्हणीला सार्थ ठरवणारा काहीसा हा चित्रपट आहे असे म्हणायला हरकत नाही. बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपट बरेच झाले मात्र, चित्रपटातील विनोदाबरोबरच एक रंजकपणा सीन्समध्ये असतो. पण, ‘खजूर पे अटके’ हा चित्रपट असाच अधांतरी पद्धतीचा आहे.