Exclusive Navratri Interview Of Alka Kubal & Daughter | पायलट म्हणून कोरोनाचं आव्हान स्वीकारताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 17:05 IST2021-10-11T17:04:27+5:302021-10-11T17:05:07+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अल्का कुबल आणि त्यांची कन्या ईशानी आठल्ये यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लोकमत फिल्मीला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गंमतीशीर किस्से सांगितले आहेत. त्याचबरोबर नवात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी कोणकोणत्या आठवणींना उजाळा दिला आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -