Next

Marathi Actress in South Movie: 'आई कुठे..'मधील ही अभिनेत्री झळकणार साऊथ सूपरस्टार विजय सेतुपतीसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 09:24 AM2022-01-12T09:24:54+5:302022-01-12T09:25:36+5:30

आई कुठे काय करते या मालिकेत सध्या बरेच ट्विस्ट एन्ड टर्न पहायला मिळतायेत. अभि-अनघाचं लग्न, अनघाच्या नवऱ्याचा अरुंधतीवर जीवघेणा हल्ला आणि आशुतोष-अरुंधती-अनिरुद्ध यांच्यातील धूसफूस यांमुळे मालिका रंजक वळणावर येवून ठेपलीये...या मालिकेतील अरुंधती -संजना असो किंवा विमल-विशाखा सगळ्याच जणींचा स्वतचा असा एक वेगळा चाहता वर्ग आहे. गेले काही दिवस मालिकेतील अनिरुद्धची बहिण विशाखा ऑनस्क्रीन दिसत नव्हती पण अभि-अनघाच्या लग्नात ती पुन्हा सहभागी झालेली दिसली. विशाखा कुठे गायब झाली होती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना...विशाखा म्हणजेच अभिनेत्री पूनम चांदोरकर या दरम्यान साऊथ सूपरस्टार Vijay Sethupati सोबत काम करत होती... (Chitrali VO) #MarathiActressInSouthMovie #MarathiActress #SouthMovie #AaiKutheKaayKarte #विजयसेतुपतीVijaySethupati #VijaySethupati #विजयसेतुपती Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

  https://dai.ly/k3d0mTTiwHFYO7xx7Xj