'दंगल' सिनेमातले तिसरे गाणे लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2016 02:04 PM2016-12-01T14:04:24+5:302016-12-01T14:04:24+5:30
'दंगल' सिनेमातले तिसरे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. आतापर्यंत गीता फोगाटची या पूर्वीच्या दोन गाण्यामध्ये गंभीर झलक दिसली होती. मात्र आता गिलहरिया गाण्यात गीता फुल ऑन मस्तीच्या मुडमध्ये दिसतेय. या गाण्यात ती पानीपुरीवर ताव मारताना दिसतेय तर दुसरीकडे तिची हेअरस्टाइलही चेंज झालेली पाहायला मिळतेय.पहिल्यांदाच ती तिच्या वडिलांपासून लांब जात शहरांत कुस्तीची ट्रेनिंग घेत असल्यामुळे वडिलांच्या चेह-यावर मुलींबद्दची चिंताही सतावत असल्याचेही दाखवण्यात आले आहे. ''गिलहारी'' गाण्यात गीता फोगाटचा कुस्तीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या गाण्या आधी ''बापु सेहत के लिएँ हानीकारक है'', ''धाकड गर्ल'' आणि आता ''गिलहरिया'' हे गाणेही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
'दंगल' सिनेमातले तिसरे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. आतापर्यंत गीता फोगाटची या पूर्वीच्या दोन गाण्यामध्ये गंभीर झलक दिसली होती. मात्र आता गिलहरिया गाण्यात गीता फुल ऑन मस्तीच्या मुडमध्ये दिसतेय. या गाण्यात ती पानीपुरीवर ताव मारताना दिसतेय तर दुसरीकडे तिची हेअरस्टाइलही चेंज झालेली पाहायला मिळतेय.पहिल्यांदाच ती तिच्या वडिलांपासून लांब जात शहरांत कुस्तीची ट्रेनिंग घेत असल्यामुळे वडिलांच्या चेह-यावर मुलींबद्दची चिंताही सतावत असल्याचेही दाखवण्यात आले आहे. ''गिलहारी'' गाण्यात गीता फोगाटचा कुस्तीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या गाण्या आधी ''बापु सेहत के लिएँ हानीकारक है'', ''धाकड गर्ल'' आणि आता ''गिलहरिया'' हे गाणेही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.'दंगल' सिनेमातले तिसरे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. आतापर्यंत गीता फोगाटची या पूर्वीच्या दोन गाण्यामध्ये गंभीर झलक दिसली होती. मात्र आता गिलहरिया गाण्यात गीता फुल ऑन मस्तीच्या मुडमध्ये दिसतेय. या गाण्यात ती पानीपुरीवर ताव मारताना दिसतेय तर दुसरीकडे तिची हेअरस्टाइलही चेंज झालेली पाहायला मिळतेय.पहिल्यांदाच ती तिच्या वडिलांपासून लांब जात शहरांत कुस्तीची ट्रेनिंग घेत असल्यामुळे वडिलांच्या चेह-यावर मुलींबद्दची चिंताही सतावत असल्याचेही दाखवण्यात आले आहे. ''गिलहारी'' गाण्यात गीता फोगाटचा कुस्तीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या गाण्या आधी ''बापु सेहत के लिएँ हानीकारक है'', ''धाकड गर्ल'' आणि आता ''गिलहरिया'' हे गाणेही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.